Bigg Boss Marathi 2 | मांजरेकर कोणाची घेणार शाळा? | Weekendचा डाव | Mahesh Manjrekar
2019-06-05
24
बिग बॉस मराठी सुरु झाल्यानंतर १ जूनला पहिला Weekend चा डाव रंगणार आहे. यामध्ये मांजरेकर कोणाची शाळा घेणार? कोणाची स्तुती करणार? हे बघण्यासाठी सगळेच खूप उत्सुक आहेत